काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या
प्रतिनिधी
औरंगाबाद : प्रदेश काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी शेख लईक अहेमद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना एका कार्यक्रमात माजी खा. उत्तमqसग पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राज्याच्या आरोग्य सेवा सेलचे संयोजक राजाराम देखमुख यांच्या सुचनेनुसार सदरील नियुक्ती मराठवाडा विभागाचे मुख्य संयोजक शेख जावेद पटेल यांनी केली. शेख लईक यांच्या नियुक्तीनंतर या सेलच्या मराठवाडयाच्या कार्यकारणीत इलीयास खान, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी अनिस पटेल, औरंगाबाद तालुका सचिवपदी चंद्रप्रभा खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.