Home » » भाडेकरूच्या बाहुपाशात शिक्षिका बेभान

भाडेकरूच्या बाहुपाशात शिक्षिका बेभान

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | ९:४० AM


भाडेकरूच्या बाहुपाशात शिक्षिका बेभानपळून गेला सोडून तिला म्हणणारा जान!

तो अभियंता, ती शिक्षिका... नजरा नज
र झाली, सुत जुळले, एकमेकांच्या घरी बिनधास्त ये- जा वाढली. घरी ये- जा होता होता बैठक खोलीतले संबंध बेडरूममध्ये कधी पोहचले दोघांनाही कळले नाही, स्वतःची पत- प्रतिष्ठा विसरून बेडरूममध्ये दोघांचे कपडे उतरू लागले. नंगानाच सुरू झाला... आठ वर्षे सलग हे चालले. पण माशी qशकली, त्याने लग्नास नकार दिला. आठ वर्षे इतके भोगले, आता आयुष्यभर कशाला भोगायची इच्छा ठेवायची असे त्याला वाटू लागले. मग शिक्षिकाने पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांनी मग अभियंत्याला लॉकअपमध्ये टाकले अर्थात हक्काच्या. भाड्याच्या नव्हे!
शिक्षिका चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तिची आई मुख्याध्यापिका आहे. २००५ मध्ये नीलेश तरुणीच्या शेजारी भाड्याने राहत होता. याकाळात त्याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. आई शाळेत गेली, की या दोघांच्या रासलीला सुरू व्हायच्या. बेडरूमचा दरवाजा बंद व्हायचा आणि भराभर कपडे उतरायचे आणि दोन्ही नागडी शरीरे एकमेकांच्या मिठीत यायची. तो तिला पुरते घामाघूम करून सोडायचा. तिलाही त्याचा सहवास आवडायचा. खास करून, तिला त्याच्या qलगाचे मुखमैथून करणे आवडायचे. अर्धा अर्धा तास नुसते ती त्याचे तोंडात घेऊन राहायची. आई घरी यायच्या आधी, दोघेही अंगावर पुन्हा कपडे चढवायचे आणि तो कुणी बघणार नाही, याचा अंदाज घेऊन आपली रूम गाठायचा. शेजारी पाजाèयांत दोघांच्या रासलीलांची चर्चा झाली होती, पण कोण कशाला नाक खुपसेल दोघांच्या संबंधात.  त्यातल्या त्यात या तरुणीची आई तशी फार शिस्तप्रिय. त्यामुळे त्यांना कुणी काही सांगण्याच्या भानगडीत पडणार नव्हतेच. तरुणीचे वडील ती १२ वर्षांची असतानाच वारले होते. आईनेच तिचा सांभाळ केला. तब्बल आठ वर्षे दोघांचे शरीरसंबंध बहरले होते. त्यातून दोनदा ती गर्भवतीही राहिली. पण दोघांनी गर्भपात करवून घेतला आणि कुणाला त्याची भनकही लागू दिली नाही. त्यानंतर तिने डी. एड. केले. एका शाळेत नोकरीलाही लागली. पण तिने जेव्हा नीलेशनला लग्नाचा तगादा लावला तेव्हा निलेशने साफ नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने थेट पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद नोंदवली.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.