प्रतिनिधी
औरंगाबाद : नागपूर येथील वॉचविटस कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या आयटी स्पर्धात्मक परीक्षेत एमआयटीतील एमसीए विभागाचा विद्यार्थी अशिष कुलकर्णी यांने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. रोख ५० हजार रुपये आणि एक अॅन्ड्रॉइड टॅबलेट असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.
आशिष एमआयटीमध्ये एमसीए या अभ्यासक्रमास तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. आयटी स्पर्धात्मक परीक्षेत आशिषने राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. याबद्दल त्याचे एमआयटी संस्थेचे महासंचालक मुनीष शर्मा, प्राचार्य डॉ.पी.एच. वाघोदेकर, उपप्राचार्य एन.एस. भालकीकर, विभागप्रमुख डॉ. चित्रा देसाई आदींनी स्वागत केले. एमआयटी व वॉचविट्स एकत्रितपणे आयटी क्षेत्राला पूरक असणारे कौशल्य यावर आधारित प्रशिक्षण विद्याथ्र्यांना देत आहे. आजपर्यंत दोनशे विद्याथ्र्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला आहे.