प्रतिनिधी
औरंगाबाद : चोरी तसेच घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाèया संशयीत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. शेख इम्रान शेख बाबर (रा. रेंगटीपुरा) असे त्याचे नाव असून तो उस्मानपुरा भागात संशयित रित्या वावरतांना पोलिसांना दिसून आला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार चव्हाण करीत आहेत.