प्रतिनिधी
औरंगाबाद :
गेल्या २५ वर्षांपासून एका गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आरोपीविरूध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी शहरात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावून दिलीप जॉन्सन आव्हाड (रा. फाजलपुरा) यास अटक केली.