प्रतिनिधी
औरंगाबाद : घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याची संधी साधून घर फोडून ६६ हजार पाचशे रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सिडको परिसरात घडली.
सिडको एन ४ परिसरातील सुभाष मुरलीधर कोल्हाळे ( ६४) हे दि. ६ ते १२ डिसेंबर या कालावधीत बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ६६ हजार पाचशे रुपये qकमतीचे सोने, चांदीचे दागीने लंपास केले. या प्रकरणी सुभाष कोल्हाळे यांच्या फिर्यादीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक qशदे करीत आहेत.