प्रतिनिधी
औरंगाबाद : माळीवाड्यात तीन दुकानांना अचानक आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. आगेचे कारण समजू शकले नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद - वैजापूर रोडवरील माळीवाडा येथील भगवान घुले यांच्या माऊली टी हाऊस, गोरखनाथ हेगडे यांचे किशारे पान सटें र आणि बन्सी कु स े याच्ं या गाडे ाऊनला रात्री अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवळपास एक तासाच्या अथ्थक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत
फर्निचर, खुच्र्या, पान टपरीतील सामान असा एक लाखाचा मुद्दोल जळून खाक झाला. या घटनेची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आगेचे कारण समजू शकले नाही.