प्रतिनिधी
औरंगाबाद : पंढरपूर येथील गादी गल्लीत उभी केलेली मोटारसायकल चोरट्याने पळविल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली.
प्रविण रमेश मोरे (रा. पंढरपूर) यांनी आपली मोटारसायकल (एम.एच.२०-झेड. ६२०६) ही गादी गल्लीत उभी केली असता ती अज्ञात चोरट्याने पळविली. या प्रकरणी एमआयडिसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार राजपूत करीत आहेत.