प्रतिनिधी
औरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची लाख रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी चिकलठाणा येथील रामदास चिंचोले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अंबाजोगाई येथील सचिन केदारी गजाकोष (२८) या बेरोजगार तरुणास qचचोलेले शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने सचिनकडून फेब्रुवारी महिन्यात चिकलठाणा येथील घरात रोख एक लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यापासून आजपर्यंत चिंचोलेने त्यास नोकरी लावली नाही. त्यामुळे त्याने पैसे परत देण्याचे त्यास सांगितले. चिंचोलेने पैसे परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसात तक्रार नोंदविली.