प्रतिनिधी
औरंगाबाद : पुणे विद्यापीठांतर्गत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) येथे आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय पांढरीपांडे यांनी बीजभाषण केले.
इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी जीएमआरचे संस्थापक संचालक डॉ. गोqवद स्वरुप, इस्सोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक डॉ.प्रमोद काळे, प्रा.जी.एस. मणी, प्राचार्य करकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. पांढरीपांडे यांनी कम्युनिकेशन अॅलूना डिझाइन अॅण्ड अॅनालिसिस फॉर सॅटेलाईट रडार अॅण्ड नॅव्हीगेशन, डिझाईन, टेस्टिंग अॅण्ड मायक्रोवेव्ह ऑलीनस या विषयावर मार्गदर्शन केले.