प्रतिनिधी
औरंगाबाद : चोरट्यांनी गेल्या तीन दिवसापासून पोलिसांना आव्हान देत तिसèया दिवशीही साडे तेरा लाख रुपये qकमतीचे दागीने व रोख पाच हजार रुपये लंपास करुन हॅट्रीक साधली आहे.
बुधवारी समाधान कॉलनीमध्ये किर्ती संजय पुराणिक यांचे घर फोडून २६ तोळे सोन्याचे दागीने. गुरुवारी कामगार चौकातील दिपाली रेसिडेन्स मधील मुकेश गोपालप्रसाद कपूर यांचे घर फोडून ३१ तोळे सोने व रोख ५ हजार लांबविले. तर आज तिसèया दिवशीही पुन्हा भरदिेवसा चोरट्यांनी चेतनानगर येथे राहणारी प्रदीप अभयराज ठोळे यांचे घर फोडले आहे. ठोळे यांचे पीर बाजार येथे सुमित प्रोव्हीजन हे दुकान आहे. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारीच राहणाèया भाऊ कैलास ठोळे यांच्याकडे ते जेवण करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा उचलत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून मंगळसूत्र, बांगडया, कानातील रिंग, सोन्याची चैन असे एकूण साडे तेरा लाख रुपयांचे दागिने व रोख ५ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.