प्रतिनिधी
औरंगाबाद : घराच्या बांधकामाची पाहणी करत असताना एका ३५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ओडणी ओढून विनयभंग केल्याची घटना सातारा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा परिसरातील स्वतःच्या प्लॉटवर सुरु असलेले बांधकाम पाहण्यासाठी आलेल्या महिलेस सुरेश नागरे याने हाताला धरुन अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याच्या सोबतीला असलेल्या रमेश नागरे यासह अन्य एकाने सदरील महिलेच्या गळ्यातील ओढणी ओढून विनयभंग केला. या प्रकरणी सदरील महिलेच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करीत आहेत.