प्रतिनिधी
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीएसएनएलच्या कर्मचाèयांनी सध्या आंदोलनांची मोहीम हाती घेतली आहेत. या मोहिमेत काल धरणे आंदोलन करण्यात आले.
बीएसएनएल कर्मचाèयांना या वर्षीचा बोनस पूजेपूर्वी मिळावा, टू-जी स्पेक्टड्ढमच्या फीमधून बीएसएनएलला वगळण्यात यावे, पेन्शनमध्ये २६ टक्के विमा क्षेत्रात २६ टक्के एफडीआय आणण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या व अन्य काही मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास सवडे, सचिव भास्कर सानप, डी.एम. पवार, गुलाब काळे, डी.डब्ल्यू. आघाव, जे.जे. औटे, के.एम. नांगरे, एस.आर. नरवडे, बी.जी. भरपुरे, जी.सी. आहेर, पी.टी. लोखंडे, जे.ए. चव्हाण, एम.एल. गायकवाड सहभागी झाले होते.