प्रतिनिधी
औरंगाबाद : पेरू खाण्याचे आमिष दाखवत एका चार वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना रिधोरा (ता. फुलंब्री) येथे घडली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. शिवाजी मिठू कोलते (रा. रिधोरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीने शेजारी राहणाèया बालिकेस पेरू खाण्याचे आमिष दाखवत सोबत घेतले. बालिका रडत घरी गेल्यानंतर तिची चौकशी केली असता हा प्रकार स‘ोर आला. ङ्मा प्रकरणी तिच्या कुटूंबियांनी वडोद बाजार पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.