प्रतिनिधी
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडत असताना एका तरूणास अज्ञात लोकांनी शस्त्राने पोटावर वार करून जखमी केल्याची घटना मध्यरात्री रेल्वेस्टेशन परिसरात घडली. गंगाखेड येथील विनोद मुरलीधर डहाळे (३८) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन मधून बाहेर पडत असताना तीन ते चार अज्ञात इसमांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्ङ्मास गंभीर अवस्थेत घाटीत रुग्णालङ्मात दाखल करण्ङ्मात आले आहे.