प्रतिनिधी
औरंगाबाद : जटवाडा परिसरातील राधास्वामी कॉलनीतून उच्च दाब वाहिणीची विजेच्या तारेला चिकटून १० वर्षीय मुलगा भाजला. या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले.
राहुल गोपाल राजपुत (१०, रा. राधास्वामी कॉलनी) असे भाजलेल्या मुलाचे नाव आहे. राहुल सोवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जटवाडा परिसरातील राधास्वामी कॉलनीत असलेल्या मोकळ्या मैदानात उड्या मारण्याचा खेळ खेळत होता. त्याचवेळी मैदानाच्या वरुन जाणाèया अती उच्च दाब विज तारेने त्यास अलगद वर ओढून घेतले. काही क्षणात तो मुलगा भाजलेल्या अवस्थेत वरुन खाली कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती qचताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाèयांनी सांगितले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.