प्रतिनिधी
औरंगाबाद : घाईगडबडीत चुकीच्या रेल्वेत बसलेल्या व्यापाèयाने उतरण्याचा प्रयत्न केला आणि यातच त्यांच्यावर काळ ओढावला गेला. रेल्वे खाली पडून प्रवाशाचा मृत्यू झाला.
सालार यार खान मुस्तफा यार खान (३८, रा. भोईवाडा, मिलकॉर्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यापाèयाचे नाव आहे. हैदराबादला जाणाèया रेल्वेऐवजी चुकून मुंबईला जाणाèया जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये सालार यार खान बसले. रेल्वेस्टेशनमधून गाडी बाहेर पडल्यावर ही चूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि खाली पडले. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.