प्रतिनिधी
औरंगाबाद : गॅस एजन्सीवाल्यांची मनमानी गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढली असून, एजन्सी मालकांनी आपल्या कर्मचाèयांना ग्राहकांशी कसेही बोलण्यावागण्याची जणू परवानगीच दिली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. जुनाबाजार येथील अंबर गॅस एजन्सीत घडलेल्या प्रकाराने तर कहर केला. एजन्सीच्या कर्मचाèयांनी चक्क पोलिसांना बेदम मारहाण केली तसेच त्यांच्या बहिणीचीही छेड काढली. या प्रकरणात पोलिस कठोर पावले उचलणार असून, मारहाणकत्र्यांना मोकळे सोडणार नाही, अशी हमीच पोलिस निरीक्षक अर्जून भांड यांनी दिली आहे.
पूजा राघोजी खरात (३२, रा. कोटला कॉलनी) यांना त्यांचे गॅस कनेक्शन टड्ढान्स्फर करायचे होते. त्यासाठी त्या जुनाबाजार येथील अंबर गॅस एजन्सी येथे पतीसह गेल्या. त्यांनी तेथील कर्मचाèयांकडे गॅस कनेक्शन टड्ढान्स्फर करण्याच्या कार्यवाहीबाबत विचारणा केली; मात्र त्यावरून त्यांच्यात वाद झाला. ही बाब पूजा यांनी त्यांचे पोलिस कॉन्स्टेबल भाऊ अनिल यांना कळविली. काही वेळानंतर अनिल हे तेथे गेले असता एजन्सीवरील चार कर्मचाèयांनी त्यांनाही मारहाण करून त्यांचा मोबाईल लांबविला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात चार अनोळखी कर्मचाèयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अर्जुन भांड यांनी दिली.