आणखी एका ट्रकचालकाला लुटले
प्रतिनिधी
औरंगाबाद : तीन तोतया पोलिसांनी टड्ढकचालकाला बेदम मारहाण करत १४ हजार रुपये लुटून पळ काढला. सेव्हन हिल्स येथे ही घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील रहिवासी गोरख कारभारी कोल्हे टड्ढक (एमएच १७ टी ८०९०) घेऊन मुंबईहून शहरात आले होते. मध्यवर्ती नाका येथून ते सेव्हन हिल्समार्गे निफाडकडे निघाले होते. त्यांना तीन जणांनी अडवले. आम्ही पोलिस आहोत. तुझ्या टड्ढकचे कागदपत्र दाखव, असे म्हणत त्याला मारहाण करून रोख १४ हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी कोल्हे यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.