प्रतिनिधी
औरंगाबाद : दिवाळीला जेवायला घरी बोलावलेल्या पाहुण्याने रंग दाखवत ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना पडेगाव परिसरात घडली. छावणी पोलिस ठाण्यात रंगेल पाहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलमोहर कॉलनीतील अनिल बळीराम गायकवाड याला नातेवाईक असल्याने या महिलेकडे जेवणासाठी बोलावले होते. जेवणानंतर त्याने विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केली आहे.