जगभरातील शास्त्रज्ञ नवीन काहीतरी शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या संशोधनात गुंतलेले असतात. त्यांच्या संशोधनातून जे समोर येते, ते निश्चितच सामान्यांना चक्रावून टाकणारे असते. काही संशोधनांचे निष्कर्ष तर अकल्पनीय असतात. लंडनमध्ये नुकतेच जे संशोधन शास्त्रज्ञांनी केलेय ते ऐकल्यानंतर आपल्याला धक्का बसेल. शिविगाळ केल्याने आपल्या वेदना कमी होतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या किले युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाचा अहवाल ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे, की कोणत्याही व्यक्तीकडून खराब भाषेचा झालेला वापर त्याच्यासाठी वेदनानिवारक म्हणून काम करतो. जे लोक कधीच शिविगाळ करत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय फारच प्रभावी ठरतो. जो व्यक्ती फारच तणावात असतो qकवा एखाद्या वेदनेने तडफडत असतो. त्याला शिविगाळ केल्यानंतर वेदना आणि qचतेतून आराम मिळतो. हे संशोधन करणाèया पथकाचे प्रमुख डॉ. रिचर्ड स्टीफेन्स यांनी सांगितले, की शिविगाळ करणे तसे वाईटच आहे. पण त्यातही हा फायदा दिसून आला. वाईटातूनही कधी कधी चांगले घडते, हे त्याचेच उदाहरण आहे. याचा अर्थ रूग्णांनी वेदनेपासून मुक्ती मिळण्यासाठी शिविगाळ करत राहावी, असा होत नाही. कारण जास्त प्रमाणात शिविगाळ केल्याने हा उपाय कामी येत नाही, असे डॉ. स्टिफेन्स म्हणाले.
शिव्या दिल्याने वेदना होतात कमी!
Written By Aurangabadlive on सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२ | ९:५६ AM