प्रतिनिधी
औरंगाबाद : ए. एस. क्लब येथील रंगलाल बाहेती व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रातील अंध मुलींनी खास दिवाळीसाठी सुगंधी उटणे तयार केले आहे. हे उटणे तनवाणी इंग्रजी शाळेच्या विद्याथ्र्यांनी खर्च केले.
उटण्याची दीड हजार पाकिटे साजापूर येथील तनवाणी इंग्रजी शाळेत खरेदी झाली. शाळेतील विद्याथ्र्यांनी पाच रुपयांना एक याप्रमाणे उटणे घेऊन जमलेले साडेसात हजार रुपये अंध मुलींच्या शाळेसाठी दिले. मुख्याध्यापिका कमल गाडेकर, पर्यवेक्षक केशव कानिटकर, दयालसिंग यांनी यासाठी पुढाकार घेतला.