प्रतिनिधी
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांचे नामांकन करण्यात आले आहे. डॉ. कटारे हे मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबड येथे कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच संचालक, बीसीयुडी हे पदही डॉ.कटारे यांनी भुषविले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या परीक्षा मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डॉ. कटारे यांचे परीक्षा मंडळाच्या रिक्तपदावर नामांकन करण्यात आले. तसेच आता अधिसभेवर देखील नामाकंन करण्यात आले आहे.