प्रतिनिधी
औरंगाबाद :मुंबईत होणाèया आयटकच्या ४० व्या महाअधिवेशनासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाèयांनी मदत पाठवली असून, एक दिवसाचे मानधन मिळून झालेली ही एक लाख रुपयांची रक्कम आयटकच्या पदाधिकारींच्या हवाली करण्यात आली.
अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे अंगणवाडी कर्मचाèयांचे जिल्हा अधिवेशन तापडिया नाट्य मंदिरात पार पडले. अधिवेशनाचे उद््घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आयटकचे प्रा. राम बाहेती होते. ऑल इंडिया अंगणवाडी वर्कर्स फेडरेशनच्या महासचिव डॉ. बी. विजयालक्ष्मी, आयटकचे सुकुमार दामले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख यांची उपस्थिती होती. आयटकचे नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे ४० वे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या खर्चासाठी मदत म्हणून अंगणवाडी कर्मचाèयांच्या वतीने दामले यांच्याकडे १ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. सुकुमार दामले यांनी अंगणवाडी कर्मचाèयांच्या मागण्यांसाठी राज्यात ५ नोव्हेंबर रोजी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.