प्रतिनिधी
औरंगाबाद : भानुप्रिया या पांढèया वाघीणीचा मृत्यू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच दिप्ती या बंगाली वाघीनीने एका पिलास जन्म दिल्याने उद्यानात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारपासून दिप्ती वाघीणीला कळा सुरु झाल्या होत्या. दुपारनंतर तिने एका पिलास जन्म दिला. उद्यानातील मोक्याच्या ठिकाणच्या qपजèयात तिला सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अजूनही तिची प्रजनन क्रिया सुरु असल्याने नेमके किती पिल्ले ती देईल, हे उद्याप सांगता येणार नसल्याचे उद्यान प्रमुख डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले. या पूर्वीही दिप्तीने तीन पिलांना जन्म दिला आहे. या पिलाचा बाप गुड्डू नावाचा बंगाली वाघ आहे.