प्रतिनिधी
औरंगाबाद : नातवाला घेऊन मुलाकडे आलेल्या आईला घरी कुणीच न दिसल्याने आणि शेजारीही त्यांच्याविषयी सांगत नसल्याने पोलिस ठाणे गाठावे लागले. पोलिसांनी पती-पत्नी आणि मुलगा यांच्या हरविल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. या घटनेमुळे बजाजनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडगाव कोल्हाटी येथे हे कुटुंब राहते.
दिलीप फुलचंद बरडे (२५) हा टड्ढॅक्टरचालक असून, तो वडगावात पत्नी व दोन मुलांसह राहतो. दिलीपची आई चंद्रकला दुसèया नातवाला घेऊन वडगावला आली होती. तेव्हा दिलीपच्या घरी कोणीही नव्हते. त्यांनी दिलीपच्या सासू छबाबाई यांना विचारले असता दिलीप, त्याची पत्नी दुर्गा व तीन महिन्यांचा आर्यन १४ नोव्हेंबर रोजी घरून निघाल्याचे सांगितले. या तिघांचा चंद्रकलाबार्इंनी शोध घेतला मात्र, ते न सापडल्यामुळे त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात मुलगा, सून व नातू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आता पोलिस या दाम्पत्याला शोधण्यात गुंतले आहेत.