प्रतिनिधी
औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद््घाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. महापौर कला ओझा, आमदार संजय शिरसाट या वेळी उपस्थित होते.
पुंडलिकनगरच्या स्थापनेपासून शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. २७ वर्षांत पहिल्यांदाच ४ लाख रुपयांच्या खर्चातून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. या वेळी सभागृह नेता राजू वैद्य, गटनेता गिरजाराम हाळनोर, नगरसेवक सूर्यकांत जायभाये, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख संतोष जेजूरकर, माजी उपशहरप्रमुख मधुकर डिडोरे, नगरसेवक वीरभद्र गादगे, किशोर नागरे, दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव आदी उपस्थित होते.