प्रतिनिधी
औरंगाबाद : अंघोळ करून घरात जाणाèय महिलेचा हात धरून विनयभंग करणाèया आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.
१९ वर्षीय विवाहिता ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता अंघोळ करून घरात जात असताना गणेश अर्जुन थोरात (२२, रा. गांधीनगर, रांजणगाव) याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला.
ती घरात एकटीच असल्याची संधी साधून गणेशने तिचा हात धरले व तोंड दाबून विनयभंग केला. कुठे बाहेर बोललीस तर याद राख, अशी धमकीही तो देऊन गेला. विवाहितेने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.