प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील रोशन गेट परिसरातील शरीफ कॉलनीत सुरू असलेला भलामोठा जुगार अड्डा पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्या विशेष पथकाने छापा मारून उद्ध्वस्त केला.
पथकाने छापा मारला तेव्हा १६ जुगारी सापडले. जुगार साहित्यासह रोख ५० हजार ४८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्यांत सय्यद अहमद सय्यद बहादूर (४८, शरीफ कॉलनी) यासह आज शेख खाजा शेख हबीब (५८, रा. नारेगाव), शेख उस्मान शेख कादर (६५, रा. करीम कॉलनी), शेख अनिस शेख जब्बार (३७, रा. बायजीपुरा), सय्यद मोहम्मद सय्यद सरवर (३८, रा. शरीफ कॉलनी), शेख जावेद शेख युसूफ (३०, रा. किराडपुरा), गुलाम मतीन गुलाम दस्तगीर (३३, निजामगंज कॉलनी), अलीम खान महेताब खान (५०, रा. शरीफ कॉलनी), जावेद खान फिरोज खान (३६, रा. जहागीर कॉलनी), अरबाज खान गुलशेर खान (३५, रा. रहेमानिया कॉलनी), शेख रफिक शेख अजीज (२८, रहेमानिया कॉलनी), शेख वहीद शेख हबीब (३०, रा. दिल्लीगेट), बाबू खान जानी खान पठाण (३४, रा. उस्मानपुरा), अब्दुल हमीद अब्दुल रज्जाक (४२, रा. करीम कॉलनी), शहजाद शमशोद्दीन खान (३५, शरीफ कॉलनी), शेख कलीम शेख निजामुद्दीन (३०, रा. रहेमानिया कॉलनी), सय्यद अहमद सय्यद बहादूर (४८, रा. शरीफ कॉलनी) यांचा समावेश आहे. विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक मुकुंद पालवे, हवालदार थापा, इसाक पठाण, राजेश बनकर, योगेश धोंडे, राजू घुनावत, विनोद परदेशी, संजय जाधव, योगेश पाचुंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.