प्रा. देसरडा यांची मद्यार्क कंपन्याला पाणी न देण्याची भूमिका
प्रतिनिधी
औरंगाबाद : सध्या जायकवाडी अत्यल्प पाणीसाठा आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती असल्याने पाण्याचा वापर जपून व्हायला हवा. त्यामुळे मद्यार्क कंपन्यांना पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी दुष्काळ निवारण मंडळाचे उपाध्यक्ष व अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
प्रा. देसरडा म्हणाले, पाण्याची कमतरता लक्षात घेता सर्वांत आधी उसाचे पाणी बंद करावे. एक एकर उसासाठीचे पाणी १ हजार लोकांना वर्षभर पुरते. मद्यार्क निर्मिती, कागद आदींसारख्या प्रक्रिया उद्योगांचा पाणीपुरवठाही करावा, असे ते म्हणाले.