प्रतिनिधी
औरंगाबाद : विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून पोलिस हुतात्मा दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयात वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी महापौर अनिता घोडेले, पोलिस आयुक्त संजयकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार आदींसह सर्व पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.