समाजात वावरताना पोटातल्या भावनाच चेहèयावर आणा. उगाचच सगळीकडे दात दाखवत फिरू नका, असा सल्ला आम्ही नाही शास्त्रज्ञांनी दिलाय. कारण जबरदस्तीने चेहèयावर हसू आणल्यास त्याचा विपरीत परिणाम आरोग्यवर होतो, असा त्यांचा निष्कर्ष आहे.
हवाई सुंदèया, सेल्समन, कॉल सेंटर कर्मचारी, वेटर्स आणि जे कर्मचारी थेट लोकांच्या संपर्कात येतात, त्यांना विशेष करून हा धोका आहे. कारण त्यांना त्यांच्या चेहèङ्मावर सतत हसू पेरत रहावे लागते. जर्मनीतील ङ्क्रँकफर्ट विद्यापीठातील प्रा. डिटर झाफ यांच्या मते हे अनैसर्गिक आहे. खोट्या भावनेच्या प्रदर्शनामुळे नैराश्य, ताण निर्माण होतो आणि शरीराच्या रोगप्रतिकार श्नतीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. याचे रूपांतर उच्च र्नतदाब आणि इतर हृदयासंबंधित रोगातही होऊ शकते, असा इशारा प्रा. झाफ देतात. प्रत्येक वेळी आपल्या खèया भावना दाबून ठेवत चेहèयावर खोटे हसू आणण्याचा नकारात्मक परिणाम होतो, असेही ते पुढे म्हणतात. प्रा. गाफ यांनी या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी चार हजार स्वयंसेवकांच्या सहाय्याने सतत दोन वर्षे एक प्रयोग केला. यात दुकानदार, हवाई सुंदरी सगळे होते. त्यांना एका कॉल सेंटरमध्ये असल्याचे गृहित धरून उत्तरे द्यायला लावली. त्यातील काहींनी आलेल्या उद्धट फोनला तसाच जबाब दिला. पण काहींनी अतिशय प्रेमळपणे संवाद साधला. ज्यांनी उलट उत्तरे दिली. त्यांच्या हृदयाचे ठोके काही काळ वाढले होते. पण ज्यांनी अतिशय प्रेमळपणे न चिडता उत्तरे दिली, त्यांच्या हृदयाचे ठोके मात्र थोड्या वेळाने वाढल्याचे लक्षात आले. म्हणूनच स्वतःच्या इच्छेविरूद्ध चेहèयावर हसू आणल्यास त्यातून फ्नत ताणच येईल हे लक्षात ठेवा.