चीनच्या बीजिंग शहरातील एक लग्न सर्वांच्या कायम लक्षात राहील, असं लागलं आहे. सर्व परंपरा धाब्यावर बसवून जोडप्याने लग्नात जे केलं ते ऐकून आपलेही कान काही क्षण बधीर होतील. या जोडप्याचे चक्क अंतर्वस्त्रात मंडपात आगमन झाले. दोघांनी अंतर्वस्त्रातच सातफेरे घेतले आणि विवाहबद्ध झाले. दोघांच्या क्रांतिकारी निर्णयामुळे लग्नाला उपस्थित मंडळी मात्र थक्क झाली होती. काहींनी अशा पद्धतीने लग्न करण्याला विरोधही केला पण जोडपं ऐकलं नाही. वधू छानशा वेदिंग गाऊनमध्ये येईल, वर सुट-बुटात येईल, अशी अपेक्षा वèहाडी मंडळीला होती. पण नवरा - नवरीला अंतर्वस्त्रात पाहून सर्वांनाच आधी डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता. लग्नानंतर २५ वर्षीय झू qकगने बिकनीमध्ये वेqडग फोटोशूटही केले. परंपरांवर विश्वास ठेवणाèया अनेक संघटनांनी या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जोडप्याच्या कृत्याकडे दूर्लक्ष करणे अश्लीलतेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे. इंटरनेटवर या जोडप्याच्या विवाहाचा व्हिडिओ जाहीर झाला असून, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते, हा क्रांतिकारी निर्णय आहे तर काहींनी जोडप्यावर टीका केली आहे. काही असो, पण अशा पद्धतीने लग्न केल्याने हे लग्न अवघ्या चीनमध्ये सर्वांच्या कायम लक्षात राहील.