प्रतिनिधी
औरंगाबाद : बारा तासांत साई फायनान्स कंपनीकडून लोण काढून देतो, असे म्हणून त्याबदल्यात पाच हजार रुपये घेऊन जाणाèया भामट्यावर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. राज छगन राजपूत (वय २५, रा. टाकळीवाडी, गंगापूर) असे या भामट्याचे नाव आहे. त्याने राजेंद्र गुमानराव देशमुख यांना फसवले. ते तिरुपती कॉलनी जयभवानीनगर येथे राहतात. राज याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पाच हजार रुपये मागितले म्हणून दिले. कर्ज मिळण्याची गॅरंटी म्हणून त्याने दिलेला पाच लाख रुपयांचा चेकही दिला होता, असे राजेंद्र यांनी सांगितले. तपास पोलिस उपनिरीक्षक शेख शकील करत आहेत.