प्रतिनिधी
औरंगाबाद : मस्तीत आली काय असे म्हणून ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करणाèया चौघांविरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजयनगरात राहणाèया या महिलेला आणि तिच्या मुलाला किरण ससाणे, विजय ससाणे, शरण ससाणे, कचरू ससाणे या चौघांनी मारहाण करत शिविगाळ केली. तसेच महिलेची साडी ओढून विनयभंग केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू केला आहे.