प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील हडकोतील रहिवासी रवी तुळशीराम कुबेर (वय ३५) यांचा काल रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी अपघातात मृत्यू झाला. पांढरी qपपळगावजवळील कार्तिकी ढाब्यासमोर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या प्रकरणी करमाड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद केला आहे.
रवी कुबेर मुरमा बोडखा येथून दुचाकीने औरंगाबादला येत होते. करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कार्तिक ढाब्यासमोर चारचाकी वाहनाने त्यांना उडवले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने औरंगाबादला घाटीत आणले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.