कॅलिफोर्नियाचे माजी राज्यपाल अर्नाल्ड स्वार्जनेगर यांचे अभिनेत्री गिगी गेटीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आधीच मोलकरणीशी असलेल्या संबंधामुळे बदनाम झालेल्या अर्नाल्ड यांचे दुसरे प्रकरणही उघडकीस आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडविली होती. आता पुन्हा अर्नाल्ड यांच्या चिंतेत भर टाकण्याचे काम गिगीने केले असून, अर्नाल्ड हिंसक सेक्स करायचे. त्यामुळे अनेकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली होती, असा खुलासा तिने केला आहे. अर्नाल्ड यांनी आपल्या मोलकरणीशी सतत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यांच्यापासून तिला एक मुलही झाले होते. याची माहिती त्यांची पत्नी मारिया श्रिवरला झाल्यानंतर तिने त्यांना सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर लहान मुलांच्या चित्रपटांत काम करणाèया गिगीने अर्नाल्ड यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांचा खुलासा केला होता. आता ५२ वर्षीय गिगीने पत्रकारांशी बोलताना सांगितले, की अर्नाल्ड घरी यायचा तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स टॉय सोबत आणायचा. त्यांनाही संबंधामध्ये सहभागी कराचया. यातून अनेकदा मला दुखापती व्हायच्या. qहसक पद्धतीच्या सेक्सचा अर्नाल्ड शौकिन होता. मला होणाèया वेदनांनी त्याला आनंद व्हायचा. मी अनेकदा त्याला याविषयी नकार दिला होता. पण तरीही तो जास्त पैसे देण्याचे आमीष दाखवायचा, असे गिगीने सांगितले. गिगीच्या या नव्या वक्तव्यावर अर्नाल्ड यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण पुन्हा अर्नाल्ड यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांच्या हाती आयतेच कोलित आले आहे.