महिला कोणत्या वयात जास्त सेक्स इन्जॉय करतात, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधनात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की महिला वयाच्या चाळीशीनंतर पन्नाशीपर्यंत सेक्सचा खèया अर्थाने आनंद लुटतात. या वयात नाते सर्वाधिक मजबूत असण्याचे कारण यामागे असते. युवा मुलींच्या तुलनेत या वयातील महिला अनेक पटीने सेक्स इन्जॉय करतात, असे संशोधन अहवालात म्हटले आहे. केवळ ५४ टक्के महिला या वयात सेक्सदरम्यान अडचणींचा सामना करतात. संशोधनाचा निष्कर्ष काढण्याआधी अमेरिकेत सर्वेक्षण केले गेले. त्यातून समोर आले की, ज्या महिला सर्वांत जास्त सेक्सुअली अॅक्टीव्ह असतात, त्यांचे वय ३१ ते ४५ दरम्यान असते. या वयातील महिलांचे म्हणणे होते की, त्या रोज सेक्सचा आनंद घेतात. ब्रिटिश जनरल ऑफ युरोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या वयात सेक्सच्या वृद्धीमुळे संबंध अधिक मजबूत होतात, असेही त्यात म्हटले आहे.
४० ते ५०... वयात महिला जास्त इन्जॉय करतात सेक्स
Written By Aurangabadlive on बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२ | १२:०४ AM