आजकाल लंडनच्या एका बारमध्ये असलेली युवती सर्वांचेच आकर्षण बनली आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाने झाले आहेत. खास करून तिचा पोल डान्स बघण्यासाठी येणाèयांची संख्याही मोठी आहे... पण आपल्याला माहित नसेल की ही युवती कधीकाळी पुरूष होती. ब्रिटनच्या नेव्हीमध्ये अधिकारी पदावर पुरूष म्हणून ती कार्यरत होती. पण अचानक तिला (त्याला) साक्षात्कार झाला की ती महिला आहे. मग qलगपरिवर्तन करून ती अधिकृतरित्या महिला झाली. ४८ वर्षीय डेविड पेने यांच्या आयुष्याची ही कहानी आहे. ते ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये अधिकारी होते. त्यांचे म्हणणे आहे, की २८ व्या वर्षीच त्यांना वाटत होते की ते ट्रान्सजेंडर आहेत. पण साठच्या दशकात लोकांना ही बाब सांगणे अवघड होते. आता नताशा नाव धारण केलेल्या डेविड यांनी सांगितले, की चार वर्षांपूर्वी मी qलगपरिवर्तन केले. सध्या माझी रेग्यूलर हार्मोनल ट्रिटमेंट चालू आहे. डेविड यांना २१ वर्षांचा एक मुलगा आहे आणि एक गर्लफ्रेन्डही होती. आयुष्य सुरळीत सुरू असताना मनातील महिला बनण्याची सुप्त भावना काही केल्या दबत नव्हती. अखेर त्यांनी महिला बनण्याचा निर्णय घेतला. qलगपरिवर्तन केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पोल डान्सिंग शिकून घेतली. आता ते एका प्रसिद्ध बारमध्ये पोल डान्सर म्हणून काम करतात. अल्पावधीतच त्यांनी या बारमध्ये ग्राहकांना आकर्षित केले आहे.
कधी काळी होता पुरूष... आता महिला!
Written By Aurangabadlive on बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२ | १२:२२ AM