प्रीमियम गीअर्ड मोटर्स फॅक्टरीचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी
औरंगाबाद : औद्योगिक औरंगाबादेत आणखी एका नव्या कारखान्याची भर पडली आहे. औद्योगिक क्षेत्रात लागणाèया गीअर्स व गीअर बॉक्सेसचे निर्माते प्रीमियम टड्ढान्समिशन्स लिमिटेडच्या शेंद्रा येथील अत्याधुनिक कारखान्याचे उद््घाटन प्रवर्तक संचालक करण थापर यांच्या हस्ते थाटात पार पडले.
या वेळी कंपनीचे अध्यक्ष पी. सचदेव, प्रीमियम स्टिफानचे अध्यक्ष ख्रिस मॉरेल (जर्मनी), कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. मेघी, सचिव आर.टी. गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. जर्मन तंत्रज्ञानाचे तयार केलेल्या प्रीमियम स्टिफान गीअर्ड मोटर्सचे अनावरणही या वेळी थापर यांनी केले. गीअर उद्योगाची भारतात पायाभरणी करणारी आमची कंपनी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणणे आमची जबाबदारी आहे, थापर म्हणाले. या नव्या कारखान्यात प्रीमियम स्टिफान गीअर्ड मोटर्सचे उत्पादन काटेकोरपणे जर्मन मानकांप्रमाणे होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
असा आहे कारखाना
-३० कोटी रुपयांची गुंतवणूक.
- १९,५०० स्वेअर. मी. जागेवर उभारणी
- दरमहा ७ हजार गीअर्ड मोटर्स निर्मिती करणार
- २०० जणांना रोजगार मिळणार.