प्रतिनिधी
औरंगाबाद : पांढरा शर्ट व पॅन्ट असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मनपाच्या प्रशासकीय इमारतीजवळील कचèयाच्या ढिगाèयाजवळ आढळला आहे. सिटी चौक पोलिसांनी तो ताब्यात घेतले असून, ओळख पटवणे सुरू आहे.
मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने संशयावरून नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक अर्जून भांड आपल्या सहकाèयांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. कचèयाचा ढिगारा अग्निशमन विभागाच्या मदतीने उपसण्यात आला. ढिगाèयाखाली हा अर्धवट सडलेलाहोता.