प्रतिनिधी
वेरुळ : अॅपे रिक्षा व टड्ढकची समोरासमोर धडक होऊन रिक्षात बसलेले स्पेनचे तीन पर्यटक किरकोळ जखमी झाले. वेरुळ घाटात हा अपघात झाल्यानंतर स्थानिक पर्यटकांनी तातडीने पाहुण्यांना रुग्णालयात हलवले.
स्पेनहून औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या तीन तरुणी वेरुळ लेणी पाहण्यासाठी औरंगाबादेतून एका अॅपे रिक्षात बसून निघाल्या होत्या. वेरुळ घाटात टड्ढकने रिक्षाला ठोस दिली. त्यामुळे तरुणींना मार लागला. एका तरुणीच्या खांद्याला जबर इजा झाली. याच वेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी जखमी तरुणींना वेरुळ येथील खासजी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद शहरात आणले. विदेशी पर्यटक हे पर्यटनासाठी आले असताना त्यांनी सरकारी प्रवासी वाहने qकवा पर्यटनासाठी प्रवासी वाहतूक करणाèया खासगी वाहनांचाच वापर केला पाहिजेत. त्यामुळे अशा स्वरुपाच्या दुर्दैवी घटना टाळता येतात.