अनेक महिलांची उंची प्रमाणापेक्षा जास्तच असते. त्यामुळे त्यांच्या लग्नात अडथळे येतात. कुणाही पुरूषाला आपल्या कानाखालची बायको हवी असल्याने ते जास्त उंचीची बायको करत नाहीत. पण शास्त्रज्ञांनी नुकतेच असे संशोधन केले आहे, ज्याद्वारे उंच महिलांबाबतचे पुरूषांचे विचार काही प्रमाणात बदलतील. अशा महिलांचे हृदय इतर महिलांच्या तुलनेत जास्त सशक्त असते. त्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित आजार लवकर जडत नाहीत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पत्नीच्या विविध आजारांमुळे पतीराज नेहमीच त्रस्त असतात. खास करून महिलांना हृदयाशी संबंधित आजार भेडसावत असतात. उंच महिलांना हृदयाचे आजार भेडसावत नसल्याने अशा महिलांशी लग्न करणाèया पुरूष पत्नीबाबत निश्चिंत दिसून येतात. ब्रिटनच्या संशोधनकत्र्यांनी सुमारे ४००० उंच महिलांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे की, महिलांच्या सामान्य पायांत ४.३ सेंटीमीटरची अतिरिक्त लांबी हृदयाशी संबंधित रोगाची शक्यता १६ टक्क्यांनी कमी करते. मात्र ज्या महिलांचे पाय धडाहून छोटे असतात त्या खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवतात. त्यांना आजाराची भीती जास्त असते. त्यांनी नियमितरित्या व्यायाम केला पाहिजेत तसेच शांत वातावरणात राहायला हवे. संशोधकांनी असेही म्हटले आहे, की जन्मावेळी मुलीचे पाय धडापेक्षा छोटे असतील तर जास्त प्रमाणात स्तनपान करवून पायांची लांबी वाढविली जाऊ शकते.