पुरूष जितके महिला हिताचे वैरी आहेत, त्यापेक्षा दुप्पट वैरत्व एक महिलाच दुसèया महिलेसोबत निभावत असते. एकमेकींचा द्वेष करणे, qटगलटवाळी करणे यातच त्यांना आनंद मिळत असतो. जेव्हा दोन महिला एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांचे सर्वप्रथम लक्ष जाते ते समोरची महिला किती लठ्ठ आहे त्यावर. मग त्या लठ्ठपणाबद्दल समोरच्या महिलेचा अपमान करून त्या स्वतः फिगरचे कौतुक करत असतात. त्यामुळे कपड्यांची निवड किंवा मेक-अपसाठी कितीही वेळ खर्ची घातला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही... नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
संशोधन प्रकल्पाच्या प्रवक्त्या अमांडा डॅविज यांनी संशोधनाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, की आम्ही २ हजार महिलांचा अभ्यास केला. १८ ते ४५ या वयोगटातील महिला कोणत्या कारणामुळे प्रभावित होतात, हे या संशोधनातून शोधण्यात आले. दोन महिला एकत्र आल्यानंतर पहिल्या वीस मिनिटांत दुसèया महिलेविषयी काय वाटते, सांगून मोकळ्या होतात. यातील बहुतांश या दुसरीविषयीचे आपले मतही बनवून टाकतात. सर्वेक्षणात ५४ टक्के महिलांनी आपण दुसरी महिला किती जाड आहे, हे पाहतो, हे कबुल केले. दुसèया महिलेने किती मेकअप केला आहे, असे पाहणाèया ४५ टक्के महिला होत्या. चार टक्के महिला इतर महिलांचा फॅशन सेन्स पाहतात. तीन टक्के महिला या इतरांच्या त्वचेकडे बघतात. सहापैकी एक महिला ही इतर महिला कोणत्या पुरुषाबरोबर आहे, याकडे अधिक लक्ष देते. पाचपैकी एक आपल्या प्रतिस्पर्धीचे स्कर्ट पाहते. काही टॅटू, बुट, नखे यांना महत्व देतात. इतर महिलेविषयी मत बनविण्यासाठी महिलांना २ सेकंद पुरेसा असतात, हा संशोधनातून निघालेला निष्कर्ष आहे. ५६ टक्के महिलांनीच याची कबुली दिली आहे. दहा टक्के महिलांना मात्र असे मत बनविण्यासाठी काही मिनिटे लागतात. दरम्यान, सध्याच्या काळात महिलांवर प्रचंड दडपण आहे. परस्परांवरही ते तेवढेच येत आहे. परंतु महिला पाहत असलेल्या पहिल्या पाच गोष्टींत हास्याचा समावेश आहे, ही गोष्टी चांगली म्हटली पाहिजे,असे अमांडा म्हणाल्या. जगातील सर्वच महिला सारख्या असतात, हे या संशोधनामुळे सिद्ध झाले.