सैफ अली खान आणि करिना कपूरचे लग्न झाले, लग्नाची पार्टी आणि रिसेप्शनही झाले. आता आपल्या मनात त्यांच्या हनीमूनविषयी साहाजिकच विचार घोळायला सुरुवात झाली असेल. आम्ही आपल्याला सांगून टाकतो आहोत, की सैफ आणि करिना हनीमूनकरिता स्विझरलॅन्ड जाण्यास इच्छुक आहेत. वास्तविक असे कित्येक हनीमून त्यांनी यापूर्वी मनवले आहेत. परंतु लग्नानंतर असा अधिकृत मनविण्याची संधी ते थोडेच सोडणार आहेत.
सैफ अली खान आणि करिना कपूर दिल्लीत दावत ए वलीमा आणि पटौडी पॅलेजमध्ये रितिरिवाज पार पाडल्यानंतर २१ ऑक्टोबरपर्यंत मुुंबई परतणार आहेत. मुंबईला परतल्यानंतर करिना कपूर २२ ऑक्टोबरपासून सलमान खानसोबत एका आयटम साँगवर होणाèया चित्रिकरणात व्यस्त राहणार आहे. लग्नानंतर हे करिनाचे पहिलेच काम असेल. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून ती आमिर खानसोबत तिच्या लवकरच प्रदर्शित होणाèया तलाश चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामात गुंतणार आहे. सांगितले जाते की, सर्व कामे आटोपल्यानंतर करिना आणि सैफ अली खान स्विझरलॅन्डच्या निसर्गरम्य परिसरात हनीमून मनवायला जातील. मात्र एवढ्या दूर जाऊनही त्यांना हनीमून जास्ती काळ मनवता येणार नाही. कारण ७ जानेवारी २०१३ ला बेबो भारतात परणार आहे. तिला १० जानेवारीपासून भोपाळमध्ये सुरू होणाèया प्रकाश झा यांच्या सत्याग्रह चित्रपटाच्या शूqटगमध्ये सहभागी व्हायचे आहे. सोबतच तिच्या पतीलाही त्याचा आगामी रेस २ चित्रपट पूर्ण करायचा आहे. त्यामुळे साहाजिक नवदाम्पत्याला अजून काही काळ तरी फारसे दीर्घकाळ जवळ येता येणार नाही हे त्यांचे दुर्दैव.