रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाèयांचा शेवटी जीव भांड्यात!
प्रतिनिधी
औरंगाबाद : एनए- ४५ जागेच्या रजिस्टड्ढी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री कार्यालयात ७० ते ८० जणांच्या जमावाने चांगलाच गोंधळ घातला. मारहाण होण्याच्या भीतीने कार्यालयातील कर्मचारी, अधिकाèयांनी कार्यालयाचे दरवाजे, खिडक्या बंद करून घेतल्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन जमावाला शांत केले. त्यानंतर आलेल्या अप्पर जिल्हाधिकाèयांनी मागणी कायद्याला धरून नसल्याचे सांगून जमावाला पिटाळून लावले. मात्र तत्पूर्वी झालेल्या गोंधळात रजिस्ट्री कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
मागणी घेऊन आलेल्यांत एजंट आणि काही नागरिकांचा समावेश होता. प्लॉqटगचे गैरव्यवहार वाढल्यामुळे प्रशासनाने सध्या एनए-४५ च्या रजिस्टड्ढी करणे पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे एनए-४५ च्या रजिस्टड्ढी पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही दिवसांपासून एजंट आणि काही नागरिक करत आहेत. तशा मागणीचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा मुद्रांक अधिकाèयांकडे दिले आहे. पण दोन्ही अधिकाèयांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून, सामान्यांचेच हित जपले. त्यामुळे संतापलेल्या एजंट व काही नागरिकांनी सुमारे ७० ते ८० जणांचा जमाव घेऊन रजिस्ट्री कार्यालयात ठाण मांडले. एनए-४५ च्या रजिस्टड्ढी पुन्हा सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. तेथील अधिकाèयांनी हे आमच्या हातात नाही, असे सांगितले. पण जमाव ऐकण्यास तयार नव्हता. जमाव मारहाण करेल, या भीतीने अधिकारी, कर्मचाèयांनी कार्यालय बंद करून टाकले. लगेचच सिटीचौक पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला शांत केले. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी जमावाची भेट घेऊन एनए- ४५ च्या रजिस्टड्ढी नियमात बसत नाहीत. त्यामुळे अशा रजिस्टड्ढी होणार नाहीत, असे सुनावले. त्यानंतर शिष्टमंडळ निघून गेले. तेव्हा कुठे अधिकारी, कर्मचाèयांनी सुटलो बुवा म्हणत पुन्हा कामकाज सुरू केले.