राष्ट्रीय स्तरावर राधा-कृष्णाची लीला नावाजली
औरंगाबाद । औरंगाबादच्या कलाकार उत्तरा नव्हाडे आणि प्रिया खंडेलवाल यांनी सादर केलीली रासलीला राष्ट्रीय स्थरावर नावाजल्या गेली. काही दिवसांपूर्वी पुण्यात अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या स्पध्रेत देशभरातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.