९९ टक्के तरुणींची अपेक्षा, औरंगाबाद न्यूज लाइव्हच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
टीम औरंगाबाद न्यूज लाइव्ह
औरंगाबाद : जर आपल्याला चांगल्या पत्नीची अपेक्षा असेल तर तातडीने नोकरी बदलण्याची गरज आहे. कारण महिला अशाच व्यक्तीसोबत लग्न करू इच्छितात, ज्यांचा पगार मोठा आहे आणि सोबतच चांगल्या हुद्द्यावरही कार्यरत आहे. औरंगाबाद न्यूज लाइव्हने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. या सर्वेक्षणातून समोर आले, की महिला पद आणि पैशांकडे लवकर आकर्षित होतात. जीवनसाथीच्या रूपात मॅनेजर पदावर कार्यरत असलेले पुरूष महिलांची पहिली पसंत ठरतात. दुसèया क्रमांकावर डॉक्टर, तिसèया क्रमांकावर वकिल, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर शिक्षक आणि व्यावसायिक आहेत. ग्रंथपाल, फुल व्यावसायिक, सेल्समन, चालक असे लोक अविवाहित राहण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. महिलांचे मत असते, की एक मॅनेजर पती जास्त समजूतदार, समर्पित आणि महत्त्वाकांक्षी असतो. सोबतच आठवड्यात ५ दिवस ९ ते ५ वाजेची नोकरी आणि दोन दिवस सुटीही महिलांना अशा पुरूषांकडे आकर्षित करते. मॅनेजरशिवाय महिला डॉक्टरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण डॉक्टर आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकतो, असे त्यांचे मानणे असते. वकिलांच्या तार्किक क्षमतेमुळे महिला त्यांना हृदय देऊन बसतात, असेही सर्वेक्षणात समोर आले.